• Thu. Apr 17th, 2025 2:43:46 AM
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    | 8 Apr 2025, 10:14 am

    पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये ५० रूपयांनी वाढ झाली आहे. दिवसभरातील सर्व क्षेत्रातील अपडेट्स जाणून घ्या.

    पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी रूग्णालयावर कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे. आरोग्य विभागाचा अहवाल आता समोर आला असून रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. आज माजी क्रिकेटर केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये ५० रूपयांनी वाढ झाली आहे.

    LIVE UPDATES

    • 10:14 AM, Apr 08 2025

      आर्थिक संकटाचा ‘फेरा’! ना अमेरिकन टॅरिफ, ना मंदी… पिक्चर अजून बाकी आहे! पुढील काही दिवस धोक्याचे

    • 10:02 AM, Apr 08 2025

      Gold Price: ‘ब्लॅक मंडे’ला सोन्याचा अपवाद, सगळं गणित बिघडलं! लाखाच्या दिशेने वाटचाल करणारे सोने घराणपंथीला

    • 10:02 AM, Apr 08 2025

      मोठ्या विक्रीनंतर शेअर बाजाराला आनंदाचे भरते! सेन्सेक्सने दाखवला थाट, निफ्टीही रुळावर; गुंतवणूकदार सुखावले

    • 08:50 AM, Apr 08 2025

      Tharla Tar Mag : विमलने लावलं डोकं अन् गेला प्रियाचा फुकटचा मान! सायलीच्या हातूनच झाली श्रीरामांची पूजा, दामिनी देशमुखची पहिली चाल

    • 08:50 AM, Apr 08 2025

      पुण्याचं कुटुंब महाबळेश्वरला फिरायला, अज्ञाताने युवतीला कॅमेरात टिपलं, पोलिसांना मोबाईलमध्ये सापडले २५०० फोटो

    • 08:50 AM, Apr 08 2025

      Mumbai News : जयपूर- मुंबई इंडिगो विमानात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी!

    • 08:50 AM, Apr 08 2025

      नागपुरातील भाजप कार्यालयासाठी गडकरी अन् फडणवीसांकडून ‘इतक्या’ लाखांची मदत; बावनकुळेंकडून गुप्त देणगी

    • 08:49 AM, Apr 08 2025

      हार्दिक पंड्या आणि तिलक वर्माची चौकार-षटकारांची आतषबाजी, पण तो एक चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट, पाहा कोणता?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed