एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपाला…आता मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा जोरदार उत्तरं दिलं आहे. मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील. एक एक नंबरचे महाचोर आहेत, कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांनी एक तरी पुरावा दाखवावा मी, सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल. माझा अंत पाहू नका असा इशाराही त्यांनी एकनाथ खडसे यांना दिला.