• Sun. Sep 20th, 2026

आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून जाचक स्वरुपात ब्लॅकमेलिंग, योगेश क्षीरसागर काय म्हणाले?

आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून जाचक स्वरुपात ब्लॅकमेलिंग, योगेश क्षीरसागर काय म्हणाले?

Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Apr 2025, 9:07 pm

गणेश पगारे प्रकरणामुळं आमदार संदीप क्षीरसागर चर्चेत आले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर योगेश क्षीरसागर यांनी गंभीर आरोप केले आहेत.आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप योगेश क्षीरसागर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed