• Thu. Mar 19th, 2026

    वेश्या व्यवसाय ते धर्मांतरासाठी दबाव…राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर धंगेकरांचे आरोप

    वेश्या व्यवसाय ते धर्मांतरासाठी दबाव…राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर धंगेकरांचे आरोप

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2025, 4:48 pm

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर रविंद्र धंगेकरांनी गंभीर आरोप केले आहेत. शंतनू कुकडे यांनी महिलांना वेश्या व्यवसायात ढकलण्याचा तसेच धर्मांतरासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. हजारो मुली या प्रकरणात अडकल्याचा दावा रविंद्र धंगेकरांनी केला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे द्यावा असं रविंद्र धंगेकर म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *