• Wed. Jun 17th, 2026

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून गुढीपाडवा उत्साहात साजरा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 30, 2025
    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून गुढीपाडवा उत्साहात साजरा – महासंवाद




    मुंबई, दि. ३० : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त राजभवनातील आपल्या निवासस्थानी गुढी उभारून पूजा केली. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed