• Mon. Jun 15th, 2026
    ३ वर्षांच्या बाळाला दगडाला बांधून मजूरी, आई-बापाच्या दु:खाला एकनाथ शिंदेंकडून मदतीची सावली!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2025, 9:53 pm

    एका मजुरी करणाऱ्या मातेने आपल्या अवघ्या ३ वर्षांच्या निष्पाप बाळाला दगडाला बांधून ठेवले… या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले. आईच्या या कृतीमागे क्रूरता नव्हती, तर असहायता आणि गरिबीचा आक्रोश होता. या घटनेने पुन्हा एकदा “गरिबी वाईट नसते, ती माणसाला लढायला शिकवते” हे दाखवून दिलं. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील ही घटना असून, हा व्हिडीओ पाहून कुणाचंही काळीज पिळवटून जाईल. लहानग्या मुलाला दगडाला बांधून आई मजुरीचे काम करत होती. दरम्यान, यूट्यूबर शीतल दानवले यांनी या मुलाचा व्हिडिओ शूट केला असून, त्या मुलाच्या आईला यासंदर्भात काही प्रश्न विचारताना दिसत आहेत.

    महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम महत्त्वपूर्ण: उच्च शिक्षणात महिलांनी प्रशासकीय व संशोधन क्षेत्रात पुढे यावे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद
    ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
    माध्यम व मनोरंजन क्षेत्राची देशात अभूतपूर्व प्रगती – केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed