• Wed. Apr 23rd, 2025 8:24:09 AM

    आमच्याकडे ना संस्था, ना सत्ता ना पैसा; पण पक्षफुटीनंतर कार्यकर्ते सोबत ही सोपी गोष्ट नाही : युगेंद्र पवार

    आमच्याकडे ना संस्था, ना सत्ता ना पैसा; पण पक्षफुटीनंतर कार्यकर्ते सोबत ही सोपी गोष्ट नाही : युगेंद्र पवार

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2025, 9:14 pm

    मागील दोन्ही निवडणुकांत कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठी साथ दिली. आमच्याकडे ना संस्था आहेत, ना सत्ता ना पैसा आहे. तरीही पक्षफूटीनंतर कार्यकर्ते सोबत राहतात ही सोपी गोष्ट नाही. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्हाला ठामपणे त्यांच्यामागे उभे राहावे लागेल. सक्षम उमेदवार मिळत असतील तर आणि माळेगावचा छत्रपती होवू द्यायचा….नसेल तर निवडणूक लढवावी लागेल असे मत राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे…युवा नेते युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed