• Tue. Jun 23rd, 2026

    बारामतीत जाऊन अजितदादांना साद, धनंजय देशमुखांची न्यायाची मागणी

    बारामतीत जाऊन अजितदादांना साद, धनंजय देशमुखांची न्यायाची मागणी

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Mar 2025, 8:44 pm

    संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी बारामतीत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.या मोर्चामध्ये धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख उपस्थित होते. तुमच्या दारात आलोय, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी अजितदादांकडे केली.

    Ketan and Siya News : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; याआधीच केतनला दरीत ढकलण्याचा प्लॅन, तोल जाण्यासाठी सापाची भीती, नेमकं काय घडलेलं?
    महाराष्ट्रात IPS अधिकाऱ्यांची बदली, विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त
    राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा ‘हिमांशू रॉय लिगसी’ पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed