• Tue. Sep 8th, 2026

वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार, धनंजय मुंडेंच्या बडतर्फीची मागणी; अंजली दमानिया पुन्हा संतापल्या!

वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार, धनंजय मुंडेंच्या बडतर्फीची मागणी; अंजली दमानिया पुन्हा संतापल्या!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2025, 11:37 am

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात…मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड असल्याचा….दावा सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात केला आहे. या प्रकरणावरून…मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील आरोपींवर आणि…पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. मुंडेंनी आरोपींना वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. अशा प्रकारच्या सिंडिकेटला पाठीशी घालणाऱ्या मंत्रींचा राजीनामा त्वरित घेतला पाहिजे. धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

विद्यार्थी हित, गुणवत्तापूर्ण साहित्य आणि वाचन संस्कृती वृद्धीसाठी प्रकाशकांनी पुढाकार घ्यावा – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स समवेत ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार – महासंवाद
समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती; जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग आणि क्षमता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed