• Tue. Jun 16th, 2026
    राजन तेलींना डिवचलं, विशाल परबांना टोला…नितेश राणे काय म्हणाले?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byअनंत पाताडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2025, 9:50 pm

    राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.नितेश राणेंनी नाव न घेत विशाल परब यांना टोला लगावला.आमच्या प्रमुखांची कोणी बदनामी करत असेल तर खपवून घेणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला.राजन तेली यांना देखील निलेश राणेंनी आपल्या भाषणादरम्यान डिवचलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed