Authored byसूरज सकुंडे | Contributed byमहेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम9 Feb 2025, 8:45 pm
धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार उघडपोस्टात आलेली महत्त्वाची कागदपत्रे वाटप न करता फेकल्याची धक्कादायक घटनाआधार कार्ड ,कोर्टाच्या नोटिसा ,बँक चेक यासह इतर महत्त्वाची कागदपत्रे फेकली उघड्यावर