• Mon. Sep 21st, 2026
फरार कृष्णा आंधळेच्या मित्राला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2025, 8:26 pm

अशोक मोहिते प्रकरणात वैजनाथ बांगरला पाच दिवसांची पोलीस कोठडीदुसऱ्या अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगीसंतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा वैजनाथ बांगर मित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed