Jalgaon News: कारण सकाळ पासून आनंदात असलेली मुलगी अचानक संध्याकाळी इतका टोकाचा निर्णय का घेऊ शकते? तिला कोणाकडून त्रास होता का? आत्महत्या करताना ती कोणत्या मानसिक अवस्थेतून जात होती? तीला कशाचा ताण होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. दरम्यान, मुलीच्या अचानक जाण्याने सोनवणे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
दुपारी वडिलांच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवले, संध्याकाळी लेकीने स्वतःला संपवले
