• Fri. Aug 14th, 2026

    लोक आयुक्त संस्थेचे अध्यक्ष न्या. व्ही.एम. कानडे (नि) यांच्या हस्ते नवीन विस्तारीत लोक आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 14, 2026

    मुंबई, दि. १४ : नवीन विस्तारीत लोक आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष न्या. व्ही.एम. कानडे (नि) यांच्या हस्ते करण्यात आले. हे कार्यालय तिसरा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, मंत्रालयासमोर, मुंबई येथे आहे.

    यावेळी लोक आयुक्त संस्थेचे सदस्य न्यायमूर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे (नि), निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा किशोर केवले, ओम प्रकाश गुप्ता, रश्मी शुक्ला, लोक आयुक्त कार्यालयाचे प्रबंधक अशोक जाधव, अतिरिक्त प्रबंधक निशा तरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता विद्याधर पाटसकर, कार्यकारी अभियंता प्रसन्न नारखाडे, लोकायुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

    0000

    गजानन पाटील/विसंअ

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed