• Tue. Sep 8th, 2026

हे बजेट भारतातील महिला आणि युवांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार, मंत्री रक्षा खडसेंची प्रतिक्रिया

हे बजेट भारतातील महिला आणि युवांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार, मंत्री रक्षा खडसेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Feb 2025, 9:38 pm

केंद्रिय राज्यमंत्री आणि खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय बजेटचे स्वागत केल. हे बजेट भारतातील महिला आणि युवांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले. युवाशक्ती, क्रीडा विकास, शेतकऱ्यांचे कल्याण आणि महिला सक्षमीकरणावर…विशेष लक्ष देण्यात आले आहे असे यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed