किती वर्षापासून पक्षात काम करताय? रक्षा खडसेंचा प्रश्न, कार्यकर्त्याने बोलती बंद केली
मुंबई : रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना पक्षांतर्गत विरोधाला किती मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत आहे, याची झलक मंगळवारी (१९ मार्च) पाहायला मिळाली, ज्याची ध्वनी चित्रफीत समाज माध्यमांत व्हायरल झाली…
नाथाभाऊंचा उल्लेख, महाजनांचं नाव का घेत नाही? रक्षा खडसेंना कार्यकर्त्यांचा सवाल, बैठकीत वाद
– निलेश पाटील जळगाव: जळगाव जिल्हा भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच खासदार रक्षा खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या वादाचा…
रावेरमध्ये बारामती पॅटर्न, नणंद-भावजय लढत होणार? रोहिणी खडसे तडकाफडकी शरद पवारांच्या भेटीला
निलेश पाटील, जळगाव: निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी महाविकास आघाडी तर्फे उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यातच रावेर लोकसभा मतदारसंघात आज रोहिणी खडसे यांनी तडकाफडकी शरद पवारांची भेट घेतली असून…
रावेरचा विकास झालाय का? रक्षा खडसेंनी काम केलंय का? वहिनीबद्दल प्रश्न, नणंदबाई गडबडल्या
पुणे : रावेर मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांनी काय विकास केला, असा प्रश्न नणंद रोहिणी खडसे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना रोहिणी खडसेंची तारांबळ उडाली. मतदारसंघात काय विकास…
बारामतीचं लोण रावेरमध्येही, मोदींच्या फोटोवरुन तू तू मै मै, नणंद-भावजयीत सोशल मीडिया वॉर
जळगाव: रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद व भावजयमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू असल्याचे दिसून येत आहे. खतांच्या बॅगवरती नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे रोहिणी खडसे…
जळगाव-रावेरमध्ये महायुतीत कुरबुरी, सेनेला विधानसभेला हवी सहकार्याची ‘गॅरंटी’, भाजप टेन्शनमध्ये
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : महायुतीच्या जागा वाटपात जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर दोन्ही मतदारसंघ भाजपाकडे आहेत. दोन्ही जागांवर भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. मित्रपक्ष शिंदे गट शिवसेना व अजित…
रक्षा खडसेंसह स्मिता वाघ यांनाही पक्षातंर्गत विरोधाचा फटका, जळगावात चित्र बदलणार?
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवार जाहीर करीत भाजपाने आघाडी घेतली आहे. मात्र, रावेर तालुक्यातील उमेदवार रक्षा खडसे यांना उमेदवारी…
रावेरमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळेना, जागा अखेर शरद पवार गटाकडे, खडसे सासरे-सून आमनेसामने?
जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यात काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपापले मतदारसंघ मजबूत करण्याकडे भर दिला आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार…
रावेरची जागा काँग्रेस की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे? एकनाथ खडसेंची भूमिका गेमचेंजर
निलेश पाटील, जळगाव: रावेर लोकसभेची जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाकडे होती. महाविकासआघाडीत या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दावा केला जात होता. रावेर हा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून…
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरवस्था, तरुणाची खड्ड्यातील पाण्यानं अंघोळ अखेर खासदारांची मध्यस्थी
गोपाल पालीवाल, जळगाव : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यावर कित्येक दिवसांपासून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. अनेकदा छोटे मोठे अपघात या खड्ड्यांमुळे होत आहेत. त्यामुळे…