• Fri. Sep 18th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

अर्थसंकल्प २०२५: अर्थसंकल्प सादर होण्यासाठी फक्त काही तास शिल्लक

१ फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. बजेटमध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या गोष्टी महाग होणार याची माहिती मिळतेच, शिवाय याचा थेट परिणाम करदात्यांच्या ‘बजेट’वर होतो. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या फार अपेक्षा आहेत. स्वस्त घरे, करकपात, रोजगार अशा प्रत्येक वर्गासाठी लोकांच्या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed