खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला याला कोर्टात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या बीडमधील परळीत वातावरण तापलं आहे.वाल्मिक कराडच्या समर्थक हे रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे आंदोलन करत आहेत.वाल्मिक कराड समर्थक राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून आक्रमकपणे आंदोलन केले.