• Sun. Jan 12th, 2025

    ‘खो-खो विश्वचषक-२०२५’ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 12, 2025
    ‘खो-खो विश्वचषक-२०२५’ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर – महासंवाद




    मुंबई,दि. 12 :- खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित “खो-खो विश्वचषक-2025” या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी “विशेष बाब” म्हणून दहा कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्देशानुसार याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

    खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे दि. 13 ते 19 जानेवारी, 2025 या कालावधीत आयोजित “खो-खो विश्वचषक-2025” या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी हा निधी मंजूर केला आहे. यामुळे “खो-खो” खेळाला पाठबळ मिळाले आहे. खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेष बाब म्हणून तातडीने शासन निर्णय निर्गमित केला असल्याने “खो-खो” खेळाला पाठबळ मिळाले आहे.

    शासन निर्णय







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed