भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.चंद्रकांत पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. चंद्रकांत पाटील यांनी संतोष देशमुख प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.ठोस पुरावा हाती लागल्यास देवेंद्रजी कुणाचीही गय करणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.शरद पवार यांच्या कामाचं चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केलं.