• Wed. Jan 8th, 2025

    धनंजय मुंडेंना जनाची नाही, मनाची तरी लाज असती तर राजीनामा दिला असता, अंजली दमानिया आक्रमक

    धनंजय मुंडेंना जनाची नाही, मनाची तरी लाज असती तर राजीनामा दिला असता, अंजली दमानिया आक्रमक

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jan 2025, 10:03 pm

    बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे….यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाली आहे. या अटकेनंतर आता विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुरु आहे.मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप…सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. मला चार दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, फोन अजून बंद झालेले नाहीत, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर देखील भाष्य केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed