क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली.यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या मूळगावी जाऊन अभिवादन केलं.सामनातून झालेल्या कौतुकाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले.भुजबळांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.