• Tue. Sep 15th, 2026
वाल्मिक कराड शरण होताच जुजबी चौकशी झाली, CID अधिकाऱ्यांनी सांगितली पुढे काय होणार?

Produced byविश्रांती शिंदे | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2024, 5:04 pm

वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. त्यानंतर आज CID अधिकारी सारंग आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.आता सीआयडीने वाल्मिक कराड याला केजकडे रवाना केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed