• Thu. Jan 2nd, 2025
    खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली, काय घडलं?

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Dec 2024, 10:07 pm

    खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. नवीन पोलीस अधीक्षक यांना बीड जिल्हा विषयी माहिती सांगितली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुन्ह्यासंदर्भात आरोपींना तात्काळ अटक….करण्यासाठी काय करता येईल त्याबाबतीत प्रयत्न करा अशा सूचना केल्या.जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना केल्या.संतोष देशमुख प्रकरणातील तपासाची गती समाधानकारक नाही, असंही ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed