मनोज जरांगे पाटील परभणी दौऱ्यावर आहेत. परभणीच्या दामपुरी गावात मनोज जरांगे पाटील मुक्कामी होते. गावभेट दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंनी गावकऱ्यांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. २५ जानेवारी पासुन उपोषण सुरू करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणाचा विषय मिटला की शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.