• Thu. Sep 10th, 2026

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 25, 2024
दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन – महासंवाद




मुंबई, दि. 25 : भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. २५) राजभवन येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

०००

 







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed