पुण्यात भीषण अपघात, डंपरने नऊ जणांना चिरडलं. पुणे अपघातात तिघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी झालेत. पुण्यातील वाघोली केसनंद फाट्यावर हा भीषण अपघात झाला. फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरनं चिरडले.या अपघात लेकरांना गमावल्यानं बाप भावुक झाला.
डोळ्यांदेखत लेकरं गेली.. पुणे अपघाताची आपबिती सांगताना बापाचा टाहो
