• Fri. Dec 27th, 2024

    जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जामनेरमध्ये येताच कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत, कार्यकर्त्यांची गर्दी

    जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जामनेरमध्ये येताच कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत, कार्यकर्त्यांची गर्दी

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Dec 2024, 9:33 pm

    कॅबिनेट मंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं जामनेर मध्ये आगमन झाले.कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच शहरात आल्याने त्यांचं स्वागत झाले. त्यांच्या स्वागतासाठी तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणावर रांगोळी काढण्यात आली होती.जामनेर शहरातून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed