बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ११ दिवस झाले आहेत.या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एसपी आणि कलेक्टर यांच्याशी बोलणार असल्याचं जरांगे म्हणाले.दहा दिवस उलटून आरोपी पकडणार नसतील तर आता शंका येत आहे असं जरांगे म्हणाले.जाणून बुजून आरोपीला पकडणार नसतील तर पूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल असं जरांगे म्हणाले.