तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते तुळजापुरात आले होते.यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गुणरत्न सदावर्ते जात होते.त्याचवेळी मराठा कार्यकर्त्यांनी बुक्का फेकत सदावर्तेंना अडवण्याचा प्रयत्न केला.