• Tue. Sep 8th, 2026
नाराजी नाट्यानंतर अखेर अजित पवार हिवाळी अधिवेशनासाठी दाखल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2024, 11:29 am

महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे.अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी अजित पवार गैरहजर होते.अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार दाखल झाल्याचं पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed