महायुती सरकारमधील नव्या मंत्र्याचा शपथविधी पार पडणार आहे.शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.मला फोन आलेला आहे, त्यामुळे मी नागपूर मध्ये पोहचलो असं गोगावले म्हणाले.जे आमचे नेते देतील ते पद स्विकारायला तयार आहे असंही गोगावले म्हणाले.