Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम13 Dec 2024, 7:40 pm
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. फॉर्म १७ सी आणि ईव्हीएममधील मशिनमध्ये तफावत येतेच कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला.