• Sat. Jun 13th, 2026

    ‘दिघेसाहेब गेल्यानंतर त्यांनीच आधार दिला…’ रघुनाथ मोरेंच्या निधनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

    ‘दिघेसाहेब गेल्यानंतर त्यांनीच आधार दिला…’ रघुनाथ मोरेंच्या निधनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

    Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2024, 4:29 pm

    शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे शनिवारी निधन झाले. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून मोरे यांची ओळख होती. आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी साभांळली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी रघुनाथ मोरे यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed