• Mon. Mar 16th, 2026

    विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 9, 2024
    विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद




    मुंबई, दि. ९ :  विधान परिषद सभागृहाचे नेते म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed