राजीनामा देऊन परत निवडणूक लढण्यास तयार- नाना पटोले
अनेक गावांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि ईव्हीएममधील मते यामध्ये तफावत असल्याचे सांगताना नाना पटोले हे दिसले असून त्यांनी म्हटले की, मी राजीनामा देऊन निवडणूक लढण्यास तयार आहे फक्त माझी एक अट असेल.