काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे, असं म्हणत अभय साळुंके यांनी अशोक पाटील यांच्यावर टीका केली. पक्षविरोधी काम करणाऱ्यांच्या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही. तालुक्यातील जनतेला व कार्यकर्ते यांना सर्व माहीत आहे. मला गुंड व अशिक्षित म्हणणारांवर मीच अब्रुनुकसानीचा दावा करेन असे प्रतिउत्तर काँग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके दिले आहे…