परळीत डॉक्टर तरुणीच्या विनयभंग प्रकरणाला नवं वळणराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख यांची धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष टीकापरळी शहरात एका डॉक्टरने तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. विनयभंगाचा हा संपूर्ण प्रकार खोटाअसल्याचा राजेसाहेब देशमुख यांचा आरोपसुड बुद्धीने गुन्हा नोंदवल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन राजेसाहेब देशमुख यांनी परळी पोलिसांना दिलं आहे.