• Thu. Sep 17th, 2026
नागपूरकरांची पर्यावरण आणि सामाजिक वसा जपणारी होळी, सणाच्या उत्साहासोबतच जनजागृती


Nagpur News : अखिल भारतीय पुलक मंच परिवार, राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच शाखा महावीर वार्डद्वारे रविवारी पं. बच्छराज व्यास चौक येथे पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. लहान मुलांनी कार्यशाळेचा आनंद घेत नैसर्गिक रंग तयार केले. यंदा, ऑनलाइन मार्केटिंग, व्हॅट अॅसेसमेंट, एलबीटी आदींवर प्रहार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed