तिकीट न मिळाल्यास थांबू, विशाल पाटील यांनी भाजपप्रवेशाच्या चर्चा नाकारल्या
काँग्रेसकडून तिकीट मिळालं नाही, तर वेगळा विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे, असेही विशाल पाटील यांनी स्पष्ट करत भाजप प्रवेशाबाबत सुरु असलेल्या चर्चा उडवून लावल्या