• Mon. Mar 16th, 2026

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    ByMH LIVE NEWS

    Feb 5, 2024
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी घेतली जखमी महेश गायकवाड यांची भेट

    कल्याण पूर्वचे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज सकाळी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालात भेट घेत गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed