• Tue. Sep 15th, 2026
Riya Ahir  | पोलीस स्थानकात कशी वागणूक मिळाली? रिया अहिर काय म्हणाली?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#riyaahir #riyaahiratpolicestation #riyaahirtroll #riyaahirmeetthackeray #cjpprptest #riyaahirphotoमुंबईतील शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांचं वाहन रोखणारी २७ वर्षीय मॉडेल रिया अहीर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिया अहीरनं महाराष्ट्र सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. शिवाजी पार्क परिसरातील आंदोलनातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग, बुलिंग आणि धमक्यांचा सामना करावा लागत असल्याचं रियानं तक्रारीत म्हटलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed