• Sun. Mar 15th, 2026
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    वाशिमच्या आंतरराज्य कुस्ती स्पर्धेत हरियाणाचा मल्ल चिराग बेनीवाल ने मारली बाजी, सोलापूरचा गणेश जगताप ठरला विशेष कुस्तीचा मानकरी

    वाशिम इथं बालगोपाल तालीम च्या वतीनं विदर्भ योद्धा ही आंतर राज्यीय कुस्ती मैदान स्पर्धा घेण्यात आली असून या कुस्ती स्पर्धेमध्ये हरियाणा,पंजाब,दिल्ली आणि राज्यातील कोल्हापूर,सोलापूर,पुणे,यासह विविध जिल्ह्यातील नामांकित मल्ल सहभागी झाले होते. या कुस्ती स्पर्धेत हरियाणा चा मल्ल चिराग बेनिवाल याने प्रथम क्रमांकाचं 51 हजार आणि दोन किलो चांदीची गदा हे पारितोषिक जिंकलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed