• Sun. Sep 6th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट बंद होण्याच्या मार्गावर

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्वाचा घाटमार्ग आहे. मात्र, गेले अनेक वर्षांपासून या घाटमार्गाची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर पडलेले खड्डे, खचलेल्या साईडपट्टया, धुळीचे साम्राज्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed