• Sun. Jun 21st, 2026

    Namo Shetkari Sanman yojna

    • Home
    • शेतकऱ्यांना लवकरच नमो किसान सन्मान योजनेचे २ हजार रुपये मिळणार, १७२० कोटींना मंजुरी

    शेतकऱ्यांना लवकरच नमो किसान सन्मान योजनेचे २ हजार रुपये मिळणार, १७२० कोटींना मंजुरी

    Namo Shetkari Sanman : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. १७२० कोटी निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

    You missed