• Sun. Mar 8th, 2026
    पुण्यातल्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज; बाप्पाच्या दर्शनासाठी PMPLचा मोठा निर्णय, पण…


    Pune News: मुंबईप्रमाणे आता पुण्यातून देखील गणेशभक्तांसाठी पीएमपीने मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात गणेशभक्तांना बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *