• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Rain Live Updates: राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा, कुठे-काय आहे स्थिती?

अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन

कोकणासाठी आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी केवळ तातडीचं महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावे, अन्यथा बाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed