• Tue. Sep 15th, 2026

जपान वाणिज्यदूतांनी घेतली उद्योगमंत्र्यांची सदिच्छा भेट – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 15, 2023
जपान वाणिज्यदूतांनी घेतली उद्योगमंत्र्यांची सदिच्छा भेट – महासंवाद

मुंबई, दि. १५ जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत( काऊंसिल जनरल) फुकाहोरी यासुकाटा यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट मुक्तागिरी शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबई काऊंसिल जनरल कार्यालयातील कानेको तोषिहिरो, मोरी रेईको उपस्थित होते.

जपान आणि महाराष्ट्राचे उद्योगांसह कला, सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. आगामी काळात हे संबध अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. आगामी काळात जपानच्या जेट्रोसोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्याचे सुतोवाच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. याशिवाय राज्यातील विविध भागातील औद्योगिक वसाहतींनी भेट देण्याची विनंती केली. राज्यातील उद्योगांना जवळून जाणून घेण्यासही ही बैठक घेतली जाईल.

000

Marathwada Rain Update : दोन दिवस धो-धो बरसला, पण पुन्हा विश्रांती, मराठवाड्यात शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा; हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज
Pune Metro: पुणेकरांकडून गणेशोत्सवात तुफान गर्दी; मेट्रोकडून आता विशेष वेळापत्रक, रात्री किती वाजेपर्यंत धावणार गाड्या?
Manoj Jarange Patil : ‘मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य, पण काही गोष्टी शक्य नाही’; CM फडणवीसांचं मोठं विधान, मनोज जरागेंचं मुंबईकडे प्रस्थान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed