मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आणि नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देणं थांबलं, जरांगेंचा दावा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे 30 मे पासून अंतरावाली सराटीमध्ये आंदोलन करणार आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात उपोषण करणार असल्याचा कडक इशारा दिलाय. त्या पार्श्वभूमीवर राज्य…