Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#manojjarangepatil #marathaprotest #sandeepkshirsagarमनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पहिल्यापासून पाठिंबा आहे तो आजही आहे.मुंबईमधील गर्दीची काळजी दादांनी घेतली आहे. ते एकटेच जाणार आहेत.अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांनी केलंय.Support for Manoj Jarange Patil’s agitation has existed from the very beginning and continues today. ‘Dada’ has taken the crowds in Mumbai into consideration; he will be going alone. This statement was made by Sandeep Kshirsagar, an MLA from Sharad Pawar’s NCP.